Newly
१०५ गीता हा धर्मग्रंथ सर्वज्ञात, सर्व स्तरांवर अभ्यासनीय असाच आहे. अनेक विचारवंतांनी चिंतकांनी तिचा अभ्यास केला. ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी ती ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपाने साकार केली. श्री व्यासांनी ग्रंथाचे केलेले लेखन जे कोणत्याही काळात मानवजातीला मार्गदर्शक, कल्याणकारी ठरावे असेच आहे. असे अपार अलौकिकत्व लाभलेल्या गीतेचे अध्यायांप्रमाणे केलेले उद्बोधक विवेचन म्हणजे हे 'श्रीमद्भगवद् गीता- एक आस्वादक वाचन’ हे पुस्तक होय. सहज सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम येथे लेखकाने उत्तमरीतीने पार पाडले आहे.
Shrimadbhagwatgeeta -Ek Aswadak Vachan
INR 120.00
Product description
The Gita is a scripture that is well-known and can be studied at all levels. Many thinkers and thinkers studied her. Dnyaneshwar embodied her for all in the form of 'Dnyaneshwari'. Sri Vyasa's writing of the book which is a guide and welfare solution for mankind at any time. This book 'Shrimad Bhagavad Gita - A Delightful Reading' is an enlightening chapter-wise analysis of the Gita endowed with such immense supernatural power. Here the author has done a good job of conveying it to us in simple language.१०५ गीता हा धर्मग्रंथ सर्वज्ञात, सर्व स्तरांवर अभ्यासनीय असाच आहे. अनेक विचारवंतांनी चिंतकांनी तिचा अभ्यास केला. ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी ती ‘ज्ञानेश्वरी’च्या रूपाने साकार केली. श्री व्यासांनी ग्रंथाचे केलेले लेखन जे कोणत्याही काळात मानवजातीला मार्गदर्शक, कल्याणकारी ठरावे असेच आहे. असे अपार अलौकिकत्व लाभलेल्या गीतेचे अध्यायांप्रमाणे केलेले उद्बोधक विवेचन म्हणजे हे 'श्रीमद्भगवद् गीता- एक आस्वादक वाचन’ हे पुस्तक होय. सहज सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम येथे लेखकाने उत्तमरीतीने पार पाडले आहे.
You may also like

Burkar Rice och Tea
SEK 45

Can I Pet Your Werewolf
USD 20

Satyr 3D Print - 7"
USD 35

Christ Strengthens Me - Clip Art
USD 1.21

Banner 90x120cm
BRL 180

9" Prop Guard- YELLOW
USD 175.46

Bernese Mountain Dog
USD 37.99

T LIGA AW JKT JR
EUR 44.99