Newly
ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ति असो द्यावे समाधान । असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे, ते आपण वाचतो. पण, प्रत्यक्षात तसे करू शकतोच असे नाही. कर्मबंधनात कर्मगती म्हणजे जन्मोजन्मीचे गाठोडे आहे. त्याची गाठ अलगद सोडत ईश्वराच्या इच्छेनेच त्याची करुणा प्राप्त करून घेणे कसे शक्य आहे ते सांगण्याचा लेखकाचा नम्र प्रयत्न आहे. कर्मबंधन म्हणजे काय व कसे ते सामान्य माणसांना उमगावे यासाठी नाथपंथीय महात्म्यांनी कायम प्रयत्न केले आहेत. प्रत्येक मनुष्याने हे लक्षात ठेवावे, की तो भगवंताच्या हातातील कठपुतळी आहे व तो आपल्या पूर्वकर्मानुसार आयुष्याची आखणी करतो. मनुष्य जन्माचा मूळ हेतू म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आहे. हे अत्यंत रसाळ भाषेत वाचकांपर्यंत लेखकाने पोहोचविले आहे.
Karmabandhan
INR 140.00
Product description
ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ति असो द्यावे समाधान । Sant Tukaram Maharaj has said this, we read it. But, in reality it is not possible to do so. In Karma Bandhan Karma Gati is the knot of birth and birth. It is a humble attempt of the author to tell how it is possible to get rid of his knot and attain his compassion only by the will of God. Nath Panthiya Mahatmas have always tried to make common people realize what and how Karmabandhan is. Every man should remember that he is a puppet in the hands of God and he plans his life according to his past deeds. The basic purpose of human birth is to attain God. This is conveyed by the author to the readers in a very juicy language.ठेविले अनंते तैसेची रहावे । चित्ति असो द्यावे समाधान । असे संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे, ते आपण वाचतो. पण, प्रत्यक्षात तसे करू शकतोच असे नाही. कर्मबंधनात कर्मगती म्हणजे जन्मोजन्मीचे गाठोडे आहे. त्याची गाठ अलगद सोडत ईश्वराच्या इच्छेनेच त्याची करुणा प्राप्त करून घेणे कसे शक्य आहे ते सांगण्याचा लेखकाचा नम्र प्रयत्न आहे. कर्मबंधन म्हणजे काय व कसे ते सामान्य माणसांना उमगावे यासाठी नाथपंथीय महात्म्यांनी कायम प्रयत्न केले आहेत. प्रत्येक मनुष्याने हे लक्षात ठेवावे, की तो भगवंताच्या हातातील कठपुतळी आहे व तो आपल्या पूर्वकर्मानुसार आयुष्याची आखणी करतो. मनुष्य जन्माचा मूळ हेतू म्हणजेच परमेश्वर प्राप्ती आहे. हे अत्यंत रसाळ भाषेत वाचकांपर्यंत लेखकाने पोहोचविले आहे.
You may also like

Comerio eetkamertafel
EUR 699

Xiaomi Mi Smart Air Fryer 3.5L
EUR 60.9

Christ Strengthens Me - Clip Art
USD 1.21

Skyltar
SEK 242.25

Urban Spiralball!
GBP 34.99

Nail Rock Nail Wraps - Red
USD 10.64

Besticklåda
SEK 50

Josh Allen - Built For Buffalo
USD 15.95

Epidermal Repair
AUD 135