Newly
आज असा एकही माणूस नाही की ज्याला चिंता नाही. तो धनाढ्य असो, मध्यमवर्गीय असो, भिकारी असो, फक्त चिंतेचे स्वरूप वेगळे. पण प्रत्येकाला आपली चिंता दुसऱ्यापेक्षा मोठी वाटते, अशी सद्यःस्थिती आहे. या सर्वांचे निराकरण करणारे हे पुस्तक मार्गदर्शकाचे काम करणारे आहे. पान १६ ला जोडलेला एक तक्ता इतका बोलका आहे की त्या तक्त्यात एका नजरेत चिंतेची कारण, त्यावरचे उपाय समजतात. चिंता शारीरिक, ऐहिक, मानसिक अशा विभागून दिल्याने सहजतेने परमेश्वर प्राप्तीपर्यंत कसे पोहोचायचे ते महाद्वार कसे खुले होईल, असे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.
Chintecha Asta Chitshakticha Uday
INR 80.00
Product description
There is not a single person today who does not have anxiety. Whether he is rich, middle class or beggar, only the nature of anxiety is different. But the current situation is that everyone feels their concern is bigger than others. This book serves as a guide to solve all these. A chart attached on page 16 is so eloquent that at a glance the chart shows the cause of the concern and its solution. This is a book that guides how to easily reach God realization by dividing anxiety into physical, worldly and mental, how the great door will be opened.आज असा एकही माणूस नाही की ज्याला चिंता नाही. तो धनाढ्य असो, मध्यमवर्गीय असो, भिकारी असो, फक्त चिंतेचे स्वरूप वेगळे. पण प्रत्येकाला आपली चिंता दुसऱ्यापेक्षा मोठी वाटते, अशी सद्यःस्थिती आहे. या सर्वांचे निराकरण करणारे हे पुस्तक मार्गदर्शकाचे काम करणारे आहे. पान १६ ला जोडलेला एक तक्ता इतका बोलका आहे की त्या तक्त्यात एका नजरेत चिंतेची कारण, त्यावरचे उपाय समजतात. चिंता शारीरिक, ऐहिक, मानसिक अशा विभागून दिल्याने सहजतेने परमेश्वर प्राप्तीपर्यंत कसे पोहोचायचे ते महाद्वार कसे खुले होईल, असे मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.
You may also like

Jordan Brazie Surfskate
EUR 319.99

Sugar Plum Princess Necklace
PHP 4600

Christ Strengthens Me - Clip Art
USD 1.21

Skyddsstolpe i stål för golvmontering
SEK 854.29

Everyday Boxer
USD 36

Armstrong FL650E
EUR 407.6

Navy Mask Tee
GBP 24

インビザラインアライナーケース(ドーナツ)
JPY 2600

Rebpatenschaft
EUR 85