Newly
पुस्तकाचे नावच आपल्याला नक्की काय? असे संभ्रमात पाडते. पण जेव्हा आपण एक एक प्रकरण वाचत जातो तेव्हा लक्षात येते की, अध्यात्म हे विज्ञानाच्या आधाराने कसे सिद्ध होऊ शकेल? हे आपल्याला या पुस्तकात अत्यंत उत्तम प्रकारे समजते. ‘मेंदू’चे कार्य स्पष्ट करताना, आत्मा, मन ह्या संकल्पना, धर्म, ईश्वर याबद्दलच्या धारणा यांचा अभ्यास करून ते लेखकाने त्यातील संबंध आपल्यापर्यंत उदाहरणे देऊन, अनेक विचारवंतांच्या विचारांच्या आधाराने आधुनिक अध्यात्माची संकल्पना सहजतेने स्पष्ट केला आहे. नवीन विचारसरणींचा अभ्यास करून अत्यंत अभ्यासपूर्वक ह्या पुस्तकाची मांडणी केलेली आहे.
Aadhunik Adhyatma
INR 130.00
Product description
What exactly the name of the book suggests is a bit confusing. But when we read the chapters one by one, we realize how can spirituality be at the conceptual level based on science. We understand this very well in this book. While explaining the function of 'brain', by studying the concepts of soul, mind, religion, God, the author has explained the concept of modern spirituality easily by giving examples of their relationship, based on the thoughts of many thinkers. This book has been arranged very carefully by studying new ideologies.पुस्तकाचे नावच आपल्याला नक्की काय? असे संभ्रमात पाडते. पण जेव्हा आपण एक एक प्रकरण वाचत जातो तेव्हा लक्षात येते की, अध्यात्म हे विज्ञानाच्या आधाराने कसे सिद्ध होऊ शकेल? हे आपल्याला या पुस्तकात अत्यंत उत्तम प्रकारे समजते. ‘मेंदू’चे कार्य स्पष्ट करताना, आत्मा, मन ह्या संकल्पना, धर्म, ईश्वर याबद्दलच्या धारणा यांचा अभ्यास करून ते लेखकाने त्यातील संबंध आपल्यापर्यंत उदाहरणे देऊन, अनेक विचारवंतांच्या विचारांच्या आधाराने आधुनिक अध्यात्माची संकल्पना सहजतेने स्पष्ट केला आहे. नवीन विचारसरणींचा अभ्यास करून अत्यंत अभ्यासपूर्वक ह्या पुस्तकाची मांडणी केलेली आहे.
You may also like

RockShox REVERB AXS
EUR 499.27

Sinatra Pants 24p Fu4504
EUR 204

Set Blanco Legra 6 + Mida
CZK 7755

BOOST Retro Brief
USD 40

HILCO B12Mo
GBP 165.01

インビザラインアライナーケース(ゴッホ – 星月夜)
JPY 2600

Alyce Prom Dress 61308
USD 785

1-800 T-Shirt
CAD 25